Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

श्रेणी: Blog


ब्लॉग्ज (15)
देशाची आर्थिक राजधानी असलेल्‍या मुंबईला सुमारे 45 तासाहून अधिक काळ दहशतवाद्यांनी वेठीस धरले. देशाच्‍या आर्थिक राजधानीत दहशतवाद्यांनी भयंकर आत्मघाती हल्ला केला आणि भारतीय गुप्‍तचर व्‍यवस्‍थेचे पितळ उघडे पाडले. बुधवारची काळरात्र दोन दिवसांनंतरही संपलेली ... अधिक वाचा...

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवाद्यांनी चढवलेल्या हल्ल्यात तीन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह 100 लोकांचा मृत्यू झाला असून तीनशेहून अधिक जण जखमी झाले. अतिरेक्यांनी अतिशय गर्दी असणारे छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), दोन पंचतारांकीत हॉटेल्ससह एकूण आठ ... अधिक वाचा...

भारतीय चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझळ्या, एटमबॉम, फुसके बॉम तर काही सेक्सी एटमबॉम आहेत. त्यांच्यावर एक नजर.... टाकून आपण दीपोत्सव साजरा करूया.... बॉलीवूडचे एटमबॉम एटमबॉम हा धडामदीशी फुटतो. त्याच्यासमोर लहान- मोठे फटाके काहीच लगत नाही. ... अधिक वाचा...

आजच्या ग्लोबल युगात केव्हा, कुठे काय होईल, हे सांगने कठीन ! आपल्या ऑफिसात कुठल्या तरूण- तरूणीचे ईलू- ईलू सुरू असेल तर त्यात ते काय चुकीचे करीत आहेत. प्रेम हे जीवनाच्या बागेत अलगद उमलणारे फूल आहे. ते फूल कॉलेजात तर कधी जॉब करत असलेल्या ऑफिसातही उमलते. कारण ... अधिक वाचा...

काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग व्हॅलेंटाइन डे ची वाट बघतांय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थाबंली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? प्रपोज करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे ... अधिक वाचा...

निर्माता : आजम खान दिग्दर्शक : रामगोपाल वर्मा संगीत : अमर मोहिले कलाकार : सुदीप, अमृता खानविलकर, अहसास चन्ना, ज्योती सुभाष, अश्विनी कल्सेकर.श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यामधून एक अस्पष्ट रेषा जात असते. ती रेषा इतकी अस्पष्ट असते की, व्यक्तीच्या मनातील ... अधिक वाचा...

भारतीय चित्रपटसृष्‍टीचा इतिहास लिहायचा झाल्‍यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होउ शकणार नाही. 60 च्‍या दशकातील देवआनंद पासून ते 80 च्‍या दशकातील अनिल कपूर पर्यंतच्‍या अनेक नायकांना यशाची चव चाखविण्‍यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला ... अधिक वाचा...

जीवन हे नाटक आहे, आणि या नाटकाचा निर्माता-दिग्दर्शक परमेश्वर तर मानव हा कलाकार आहे. मानव या कलाकाराला जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. जीवन नावाच्या नाटकात प्रत्येक व्यक्ती कुठली ना कुठली भूमिका ही साकारत असतो तर निर्माता- ... अधिक वाचा...

कुत्र्याची शेपूट कितीही सरळ करण्याचा प्रयत्‍न केला, तरी वाकडी ती वाकडीच. आता हीच म्हण बॉलीवूड स्टार गोविंदाला तंतोतंत फिट झाली आहे. गेल्या काही वर्षांत दर्शकांनी गोविंदाच्या चित्रपटांकडे पाठ फिरविल्याने गोविंदाच्या अभिनयाच्या दुकानावर संक्रांत आली आहे. ... अधिक वाचा...

कवीच्या कल्पनेला मधुर आवाजात श्रोत्यांसमोर मांडणे म्हणजे कवितेला मूर्त स्वरूपच देणे होय. अशाच कविता, गीतांमध्ये मोहम्मद रफी ऊर्फ रफिदांनी प्राण ओतले. रफीदांनी 1944 पासून ते 1980 पर्यंत हिंदी चित्रपटामधील गीतांना आवाज दिला. जवळपास 1960 चित्रपटामधील 4518 ... अधिक वाचा...

मराठी गझल सम्राट सुरेश भटांच्या जग उजाळले होते या कवितेमधल्या...इतकेच जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते... या पंक्ती गुणगुणत...आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतलेल्या शेतकर्‍यांकडून खान्देशातील जिवंत बळीराजांना प्रतिक्रिया ... अधिक वाचा...

एकाकी भटकतोय या अनोळखी दुनियेत... सोबतीला नाही कुणीया ऐकरी वाटेत..! दिसत होतं लाबंच लाबं आकाश दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण...दिसलं मा‍त्र, एकच झाड त्याची होती आकाशाकडे मान..! माझ्या सारखीच व्दिधा त्याची हिच होती खंत मनात ...माझ्यासारखं असू नये कोणी ... अधिक वाचा...

निर्माता : सुनील शेट्टी, एकता कपूर, शोभा कपूर, शब्बीर बॉक्सवाला दिग्दर्शक : अपूर्व लाखिया संगीत : अनू मलिक, चित्रांतन भट्ट, शमीर टंडन कलाकार : झायेद खान, विवेक ओबेरॉय, शब्बीर अहलूवालिया, श्रेया सरन, श्वेता भारद्वाज, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन (पाहुणा ... अधिक वाचा...

असं कसं हे जग बापा अशी कशी ह्‍ये दुनियाकुढी गेली आडल्या लोकाय मधली दयामया..!नही घराले घरपण नही घरात सासू दोन्ही जाता कामाले घर सांभायती कुत्र वासू..!आमुचं कसं ह्‍यतं एकोप्‍याचं खटलं घरात दिसलं म्हातारं त्ते त्याह्‍यच्या डोयात खपलं..!नही तुयस- नही दिवानको ... अधिक वाचा...

n=center>मला वाटत होतं...ती माझीच होईल, या जन्मात ती डोळ्यासमोरून निघून गेली...मी राहिलो तिला पाहत!थांबविण्याचा प्रयत्न करू किती ते होण्यासारखं नव्हतं कारण, तिच्या गळ्यात दुसऱ्या कुणाचं मंगळसूत्र होतं!मी मनात म्हटलं, तू ह्या नाही तर...पुढच्या जन्मात माझीच ... अधिक वाचा...